- अध्यक्ष --प्राचार्य /मुख्याध्यापक
- उपाध्यक्ष --पालकांमधून एक
- सचिव -- शिक्षकांमधून एक
- सहसचिव (२)-- पालकांमधून एक व शिक्षकांमधून एक
- सदस्य --प्रत्येक इयत्तेतील एक शिक्षक
- प्रत्येक तुकडीसाठी एक शिक्षक (जेवढया तुकड्या तेवढे पालक सदस्य )
- समितीत ५०%महिला सदस्य
- समितीची मुदत २ वर्षे
- बैठक २ महिन्यातून किमान एकदा
सदस्य एकदा सदस्य झालेला असल्याने परत सदस्य होता येते का?
ReplyDelete5 वर्षे होता येत नाही
ReplyDeleteNice information. And very useful.
ReplyDeleteनवीन सदस्य राजकीय पक्षाशी संबंधित असतांना तो सदस्य साठी पात्र असतो का ?
ReplyDeleteशाळा प्रशासन विरोध करते
palak shikshak sanghacha sadasya honyasathi tychaa paalya tyaa shaalet shikt aslaa paahije. trch sadasya hotaa yete.
ReplyDeleteVery nice information
ReplyDelete