शाळा व्यवस्थापन समिती-रचना



७५% समितीचे सदस्य (बालकांचे माता ,पिता /पालक )
उर्वरित २५% सदस्यांमध्ये शाळेचा मुख्याध्यापक आणि स्थानिक प्राधिकरणांचे निवडून आलेले प्रतिनिधी ,शिक्षक ,शिक्षकतज्ञ , यांमधून निवड करणे
किमान ५० % सदस्य महिला
शाळेतील विद्यार्थी स्वीकृत सदस्य म्हणून (१मुलगा ,१मुलगी )
पालक सद्स्यामधून अध्यक्षांची निवड करणे
शाळेचे मुख्याध्यापक समितीचे पदसिद्ध सचिव
विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे आणि दुर्बल घटकांतील बालकांचे मत ,पिता किंवा पालक यांना प्रतिनिधित्व
समिती दर वर्षांनी पुनर्गठीत करणे
समितीची महिन्यातून किमान बैठक

21 comments:

  1. पालकाला दोन पेक्षा जास्त अपत्य आसेल तर अध्यक्ष होता येते का

    ReplyDelete
    Replies
    1. पालकाला दोन पेक्षा जास्त पती असल्याचे अध्यक्ष भरता येतो का

      Delete
  2. नाही होता येत दोनपेक्षा जास्त अपत्य असेल तर

    ReplyDelete
    Replies
    1. अशी कोणतीही अट नाही अथवा जी आर मध्ये तसा नियम नाही

      Delete
  3. अध्यक्षांची कामे कोणती.

    ReplyDelete
  4. अध्यक्षांची निवड होऊन सहा ते सात महिने झाले आहेत पण आता त्यांचा पाल्य आमच्या शाळेतून पास होउन दुस-या शाळेत गेला आहे,मग त्यांचे पदाचे काय करावे?

    ReplyDelete
  5. स्थानिक स्वराज्य संस्थांनाही हा नियम लागू होतो का ?

    ReplyDelete
  6. दोन पेक्षा जास्त पडत असल्यास शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष होता येतो का

    ReplyDelete
  7. शाळा व्यवस्थापन समितीची बदल करायचा असल्यास तो कसा करु शकतो

    ReplyDelete
  8. एका पाल्याच्या आई व वडिल दोघांना सदस्य होता येते का

    ReplyDelete
  9. शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षांनी आपल्या पाल्याचे नाव खाजगी शाळेत दाखल केले असल्यामुळे त्यांचे उपाध्यक्ष पद कायम राहील की रद्द करता येईल याबद्दल सुचवावे

    ReplyDelete
  10. शालेय व्यवस्थापन समिती(Smc),चा GR आहे का कुणाकडे?

    ReplyDelete
  11. SMC सदस्यांव्यतिरिक्त ,SMC मीटिंग ला उपस्तीत राहू शकतात का?

    ReplyDelete
  12. स्टेट बोर्ड व सि बि ऐस सी च्य प्रायवेट शाळेत असी समिती वैगेरे बनवता येते का? बनवता येत असेल तर मार्ग दर्शन करवे

    ReplyDelete
  13. शिक्षणतज्ञ याची पात्रता

    ReplyDelete
  14. सर समिती मधिल निवड झालेलां शिक्षण तज्ञ पालक असेल, व इतर सदस्य तयार असतील तर समितीचं अध्यक्ष होता येत का

    ReplyDelete